Rajarambapu Paramount Career Academy १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 11th Foundation Course 2021 NEET/JEE/NDA ११ वी प्रवेश १० वी च्या मार्कांवर किंवा RSAT स्कॉलरशिप टेस्टवर आधारित राहील. Foundation Course शासनाच्या परवानगीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने चालेल. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑफलाईन पद्धतीने क्लास सुरू होईल. सोबतच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅचेससुद्धा सुरु राहतील. प्रत्येक Registered Log in […]